Posts

Showing posts from 2012

Yaksh Prashn /यक्ष प्रश्न

आधी दिल्ली आता मुंबई  अशा घटनांनी मन हेलावत. अश्या घटना घडत आल्या आणि घडत राहणार, या देशच काय होणार? काही खर नाही या देशच. या सगळ्याला राजकारणच जबाबदार आहे, सरकार कमजोर आहे. सोडा रे आपल्याला काय करायचं? हि वाक्य आपल्यातला प्रत्येक जण केव्हा न केव्हा तरी बोलतोच, मित्रांनो बोलण्या आधी एकदा आत डोकावून बघा आणि विचार स्वतःला कि "मी कोण?" मी कोण? कोण मी?    एक जाणता? कि अजाण जनता?    एक सुद्न्य पालक? कि अज्ञान बालक? मी कोण? कोण मी?    झालगेल विसरणारा षंढ? कि फक्त बडबडणारा थंड?    अत्याचार सहन करणारा ? कि करणारा?    कि समोरच्याची दुख्ख पाहून नुसताच हुरहुरणारा?    कि गुन्हेगारांच्या जगात वावरणारा एक सज्जन?       सज्जन? खरचं? मी कोण? कोण मी?    इतरांचं दुख्ख बघून कळवळणारा? कि मी एकटाच दुख्खी म्हणून रडणारा?    कि घरात बसून बसून सडणारा?    जगभरातल्या घडामोडी रोज बघणारा? कि छोट्या मोठ्या का होई न पण समस्या सोडवणारा?    येईल त्या संकटाल...