आठवण
आधी भन्नाट वारा येतो, मस्त माहोल घेऊन
मग पाऊस…….
तुझी "आठवण'' घेऊन….
आता मला आणि काय हवय ? ? ?
मस्त माहोल आहे, पाउसही….
सोबत तुझी ''आठवण'' अन ''गिटार''….
गिटारच्या तारेला केलेल्या प्रत्येक स्पर्शात मला तुझ्याच स्पर्शाचा भास होतो…
प्रत्येक स्पर्शागणिक मग एक नवीन स्वर मला तुझ्या जवळ घेऊन जातो….
अगदी अलगद… तुझ्याही नकळत……….
-नि. सु. देशमुख
Comments
Post a Comment