Posts

Showing posts from 2016

लिखाण

खुपदा काहीतरी लिहाव वाटत आपणच आपल कुणीतरी व्हावं वाटत मग मस्त लेखणी अन कागद पुढ्यात घेऊन बसतो पण काही सुचतच नाही... मग मी त्यामागच कारण शोधू लागतो.. लक्षात येत इथे तर आठवणी...

आठवण

आधी भन्नाट वारा येतो, मस्त माहोल घेऊन मग पाऊस…….   तुझी "आठवण'' घेऊन…. आता मला आणि काय हवय ? ? ? मस्त माहोल आहे, पाउसही…. सोबत तुझी ''आठवण'' अन ''गिटार''…. गिटारच्या तारेला केलेल्या प्रत...

वळण

तो धावत होता जीव मुठीत घेऊन चौफेर उधळलेला घोडाच जणू       बेभान      बेलगाम चोहीकडे वाळवंट    लख्ख उन अन तो सैरभैर अरेरे … पडला… ठेच लागली बहुदा उठला, पुन्हा धावतोय लंगडत...

जलचक्र

पाउस कसा पडतो ?? जलचक्र तस शाळेत असतानाच शिकून झाल पण ह्याच जलचक्राला आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर ??? समजा..... आपल मन म्हणजे अथांग सागर..... भावनांनी भरलेला... सगळ अगदी निम...