Posts

Showing posts from April, 2020

हो आम्ही गरीबच आहोत....

आम्हा लोकांच्या आयुष्यात संवाद हरवला होता, मार्कभाऊ नि FB च्या स्वरूपात आम्हाला एक जागा दिली की बाबा इथे थोडा वेळ घालवा, आपले मित्र जे जगभरात गेले आहेत त्यांच्याशी संपर्कात रहा. आम्ही संपर्क वाढवला, हळू हळू आमचे Virtual Friends ची संख्या आमच्या खऱ्या खुऱ्या मित्रांपेक्षा जास्त झाली. माझे fb वॉर किती जास्त मित्र आहेत हे लोक आता एकमेकाला सांगू लागले. आता जे 200 300 लोकांचं जाळ होत आमचं ओळखीचं त्यात भर पडत गेली आणि ते एव्हाना 500 cross करून exponentiall y वाढत गेलं. अणुबॉम्ब फुटल्यावर जशी चैन reaction वाढत जाते अगदी तसच. आता आम्ही एक मस्त गोड गैरसमज करून घेतला की माझे 1000 मित्र आहेत ( पण ते ऑनलाइन हे विसरलो ) मग लढाई चालू झाली आपलं अस्तित्व इतरांना जाणवून देण्याची, आम्ही हळू हळू फोटो share करू लागलो, likes ची भूक वाढत गेली, मध्यंतरी तर मी काही अकाउंट्स असे पाहिलेत की त्यांच्यात स्पर्धा रंगते, कोणाला जास्त likes मिळणार ह्याची. तर likes आणि कंमेंट्स ची भूक तीही वाढत होती. मग आता जास्त likes पाहिजेत म्हणून वेगळं काहीतरी केलं पाहिजे, त्यात एक वेड आलं सेल्फी च, त्या नादात आता लोक नको त...

पावसाशी प्रत्येकाच आपलं अस वेगळच नातं असतं नाई का

Image
पावसाशी प्रत्येकाच आपलं अस वेगळच नातं असतं नाई का, almost similar अस. पाऊस आला, कि प्रत्येक जण साला निघतो आपापल्या होड्या घेऊन आठवणींच्या समुद्रात फिरायला  ;) काही आठवणी, त्या क्षणांच्या, ज्या पावसाशी जुडलेल्या आहेत, काही आठवणी, त्या व्यक्तींच्या, ज्या तुमच्याबरोबर पावसात भिजलेल्या आहेत, काही आठवणी, त्या क्षणांच्या जे कधी संपूच नयेत असा वाटलेलं, आणि काही आठवणी,  :)  त्याच ज्या सध्या तुमच्या मनात खेळतायेत. अरे वाट कसली बघताय, काढा आपापल्या होड्या न सोडा ह्या आठवणींच्या अथांग महासागरात. एकदम बिनधास्त  😎 आणि हो, बुडायच tension घेऊ नका, बुडाल तर अजून मजा येईल  😊 ह्या पावसाचा आनंद घ्या मित्रांनो, हे फक्त पाणी नाहीए, ह्या प्रत्येक थेंबात आठवणी आहेत आपल्या माणसांच्या, त्या परत एकदा जगा  😊 पाऊस उद्या पण येणार आहेच, त्यातला ओलावा जिवंत राहुद्या, बघा उद्या पण पावसाची एवढीच माजा घ्याल  😊 Happy पावसाळा  😍

Travelling

Image
17th Aug 2016 Travelling is one of the things I live for. I love to travel. Riding a bike is my favorite mode of travel. Driving a car is like doing a meditation for me, I can keep on driving and never get tired/bored. A recent addition to my traveling modes is TRAINS. Being a Puneri - Mumbaikar now, I realised these trains are now going to be an integral part of my life. Traveling via train is different experience every time. You get to observe more people, you get to meet different people, you get to hear different stories. Would like to share some stories, some experiences, with you all. Hope you all will enjoy. #1  # MumbaitoPune Sitting at my desk, looking at screen of my computer, I was counting minutes. I knew it was going to be a tough task but was confident enough that somehow I ll make it. The clock showed round figures, and it was time to leave this planet  ;)  Picked my packed bag up, said bye to my team mates and rushed to the train station. Checked ...
Image
नेहेमीपेक्षा जरा शांतच वाटत होता समुद्र. साधारण वर्षभरापूर्वी आलो होतो इथेच. आज पुन्हा, ह्यावेळी रूममेट्स बरोबर. रूमवर लाईट गेलेली, म्हणून मग बऱ्याच दिवसांपासून रखडलेला मरिन ड्राईव्हला यायच्या बेताला काल मुहूर्त लागला. इथे पोहोचलो, जोडप्यांच्या घोळक्यात थोडीशी मोकळी जागा हेरली आणि आम्ही बसलो, सर्वेश आडवा झाला. रात्रीचे 12 वाजायला जेमतेम 5 मिनिट उरले असतील. तरी पुण्याच्या JM ROAD ला दुपारी 12 ला नसते एवढी गर्दी तिथे होती. शेजारीच एक जोडपं गप्पा मारण्यात मग्न होत. त्यांच्या पलीकडे एका मुलाचे डोळे ओढणीने बांधलेले होते. डोळे बांधून ठेवणाऱ्या 'ती'ची लगबग चालली होती. डोळे उघडू नकोस 2 मिनिट थांब असं ती त्याला सांगत होती. तिच्या तयारी वरून त्याचा वाढदिवस आहे हे तर स्पष्ट होतच होत. 12 वाजले, तिने मेणबत्त्या पेटवल्या, त्याचे डोळे उघडले आणि तिने HAPPY BIRTHDAY TO YOU म्हणायला सुरुवात केली. तोपर्यंत गप्पांमध्ये मग्न असलेल्या जोडप्याची निघायची वेळ झालेली, जाता जाता त्यांनीहि तिच्या सुरात सूर मिसळले, तिचा आनंद आता द्विगुणित झाला होता. तिने त्या जोडप्यालाही बोलावलं, सगळ्यांनी मिळून क...

ए गझल

Image
ए गझल तू इतनी हसीन भी नही के उसे तुझमे बयां कर पाऊ l ए बोली तू इतनी वासी भी नही के तारीफ-ए-सनम मैं तुझमे लिख पाऊ l या खुदा ये कैसी कश्मकश है , न गझल है ना बोली, माझमून-ए-तारीफ अब लिखू कैसे l . . . -  Nikhil Deshmukh   :) . . . . . . . बोली : Language वासी : Vast, huge माझमून : Essay/Article . . . February effect  ;) After so many days 

पाउस कसा पडतो ??

पाउस कसा पडतो ?? जलचक्र तस शाळेत असतानाच शिकून झाल पण ह्याच जलचक्राला आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर ??? समजा..... आपल मन म्हणजे अथांग सागर..... भावनांनी भरलेला... सगळ अगदी निमुटपणे सामावून घेणारा.... दिवसा नाती जपायला आपल्या भावनांना आत ठेवून ओहोटी आणणारा.. आणि रात्रीच्या सुखावणार्या मंद चंद्रप्रकाशात त्याच भावनांची भरती झेलणारा.. नद्या म्हणजे आप्तेष्ट, या सागराला जिवंत ठेवणारे... या सागरात वेगवेगळ्या भावना पोहोचवणारे... लक्ख सूर्यप्रकाश, म्हणजे आपली परीक्षा पाहणारे प्रसंग... भावनांना एक एक करून नकळत मारणारे... याच भावनांची मग हलकी वाफ होते अन ती वाफ रोजच्या त्याच रटाळ दिवसात कुठे तरी हरवून जाते... इथे नेहेमीची तीच हवा म्हणजे रोजचा तोच दिवस बर.... नकळत वाफ हवेत विरून जाते , पण थोडी थोडी करून तिचे कुठेतरी ढग तयार होत असतात... असे बरेच ढग मग वातावरणात तयार होऊ लागतात.. काही दिवसातच काळ्या कुट्ट ढगांची जत्राच भरते आभाळात... सगळीकडे काळोख दाटतो... सूर्यप्रकाश कुठेच दिसत नाही अन वातावरणात एक वेगळाच ओलावा पसरतो.. भावनेच्या ह्या ढगांमध्ये घर्षण होते न एकाच गडगडा...

Smalls

खामोश था कुछ समाँ कुछ खामोश थे हम । खामोश सि थी कुछ खामोशियाँ कुछ आँखे थी नम । खो गयी वो घडीयाँ जो अपनी होनी थी, अश्कों ने केहेदी बातें जो लफ्जोंसे होनी थी । -निखिल देशमुख ............................................................................... जुन्या वह्या खोलल्या की... पहिली 100 150 पाने आपण काय "शिकलो" ते सांगतात आणि शेवटची 10, काय "जगलो" ते....... ..................................................... आपल्या लेकराच रडणं थांबवायला, एक बाप फुगे घेत होता, एक देत होता. ............................................... काश में गलत होता, कुछ गलतिया जेहेनसे कर भी लेता, . . सजाः भुगतनेकी वजह तो मिल जाती l . . . . - निखिल देशमुख ...........................................................
आहट हुई थी किसी के आने की कोई आया जरूर था गर ठहर जाते वो तो कातिब-ए-तक़दीर का लिक्खा गलत हो जाता I . . . - निखिल देशमुख. . . . . . कातिब-ए-तक़दीर - Writer of Destinies

तो धावत होता जीव मुठीत घेऊन

विनंती… पूर्ण वाचा… तो धावत होता जीव मुठीत घेऊन चौफेर उधळलेला घोडाच जणू बेभान बेलगाम चोहीकडे वाळवंट लख्ख उन अन तो सैरभैर अरेरे … पडला… ठेच लागली बहुदा उठला, पुन्हा धावतोय लंगडतोय… वेदना त्याच्या चेहेऱ्यावरून वाहताहेत… फिकीर नाही तो धावतोय, नद्या आटवत…. आता नद्याही आटल्यात सुकी पडलीत पात्र ओलावा कुठेही नाही पात्र नाममात्र उरलित…. दिशाहीन उधळलाय तो अडखळत, धडपडत, ठेचा खात वार्याशी स्पर्धा करत धावतोय………… अंगातले त्राण आता संपत आलेत वेग मंदावलाय पाय रक्ताळलेत, हात सोल्वटलेत पण तो बेफिकीर… अरेरे हे काय?? वादळ ??? आता काही खर नाही अशा आवस्थेत वादळाला कसा झेलणार?? झाड, झुडूप अरे साध गवतही नाहीये आजूबाजूला आधारासाठी वार्याचा वेग वाढत चाललाय अन त्याचा घटत…. चालण आता अशक्य होऊन बसलय अडकलाय एकाच जागी रेती आता नाकातोंडात जातेय जीव गुदमरतोय… ओढा रे त्याला बाहेर गाडला जातोय तो… पण वादळात कोण जाणार…. रेती आता छातीपर्यंत आलीये पूर्ण पणे अडकलाय… जाणार। गाडला जाणार…. नक्कीच… थोडाच वेळ उरलाय आता… चमत्कार। वादळ शमल…. वाचला बिचारा… सूर्...
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अन आपल्याही, "छापा न काटा"..... दोन्ही नावाप्रमाणे; एक छाप टाकणारी अन एक रुतणारी.... - बाबा निखिलानंद रिटरन्स पाउसाच काय तो आजही पडतो हो ओलावा नाहीसा झालाय..... ओळखल का दादा मला ज्युनियर आला कोणी दाढी होती वाढलेली डोळ्यांमध्ये पाणी क्षनभर बसला मग हसला बोलला वर पाहून एक पण गर्लफ्रेंड नाई अजून कस जगायचं single राहून??? एका मागून एक असे किती valentines गेले च्यायला ज्या ज्या पोरी आवडल्या त्यांना दुसर्यांनीच पळवून नेले गर्लफ्रेंड च्या शोधात आता चारो ओर फिरतो आहे "MECH" च्या या विराण जंगलात मर मर मारतो आहे मोबाईल कडे हात जाताच ताडकन उठला CONTACTS नकोत दादा जरा एकटे पणा वाटला "MECH" आहे ब्रांच माझी आणि रांगट बाणा आता मोर्चा COMP, IT वर, कोणी काही म्हणा…... कुसुमाग्रजांच्या कवितेवरून प्रभावित माझी हि कविता पूर्ण पणे वास्तविक आहे, कवितेतील कुठलाही भाग काल्पनिक वाटला तर कृपया MECH च्या पोरांना येउन भेटणे… भावना व्यक्त करताना शब्द आडवे येतात, मनातल सार काही मग डोळेच सांगून जातात.... जग सार हळुवारपणे विर...
आधी भन्नाट वारा येतो, मस्त माहोल घेऊन मग पाऊस……. तुझी "आठवण'' घेऊन…. आता मला आणि काय हवय ? ? ? मस्त माहोल आहे, पाउसही…. सोबत तुझी ''आठवण'' अन ''गिटार''…. गिटारच्या तारेला केलेल्या प्रत्येक स्पर्शात मला तुझ्याच स्पर्शाचा भास होतो… प्रत्येक स्पर्शागणिक मग एक नवीन स्वर मला तुझ्या जवळ घेऊन जातो…. अगदी अलगद… तुझ्याही नकलत……….

"देव"

Image
आज न राहवून लिहावास वाटतंय… विषय थोडा जुनाच - "देव" खरतर मी काही खूप मोठा नाही या विषयावर बोलायला पण मला आजवर न सुटलेला न उमजलेला हा प्रश्न. हा देव म्हणजे आहे तरी कोण? हा प्रश्न आज परत पडण्याच कारण - नुकताच सत्यनारायण पूजेला बसण्याचा योग आला…. एक कुणी विशीतला तरुण, ज्याला साठीतले लोक "गुरुजी" संबोधत होते, पूजा सांगत होता… यावेळी यजमान असल्याने पूजा ऐकण मला भागच होत, मानून मला कलाल कि यात गोष्टी असतात  :)  म्हणल चला "कथा" ऐकुयात. कथा ऐकताना अस लक्षात आल कि "सत्यनारायण" भगवान फारच दयाळू आहेत, ते भक्तांची सगळी गार्हाणी ऐकतात, त्यांना सुख समृद्धही देतात पण…… अटी लागू…. भक्ताला सुख समृद्धी हवी असेल तर त्याने पूजा अर्चा करावी, नुसती भक्ती असून चालणार नाही ; नवस बोलला कि तुम्हाला सर्व काही मिळेल पण जर तो नवस पूर्ण केला नाहीत ( लाच दिली नाहीत) तर त्याचा कोपही होतो आणि तो तुमच्याकडील त्याने दिलेली सुख-संपत्ती सर्व परत नेतो… (हे ऐकून नक्कीच भीती वाटली पण मग पूजा चालू असताना गुरुजींनी दोन वेळा फोन उचलुन मित्रांना कुठे भेटायचं नि कस कुठे जायचं ते सांगितल...
मैफिल-ए-इख्लास मैं, बक्षीश 'मरहम' रखा था गम़गुस्सार तालिया बजाते रहे, गिरियां इनाम हमने लिया.. . . . - नि सु देशमुख

मी कोण? कोण मी?

दिल्लीतल्या घटनेनी मन हेलावल. अश्या घटना घडत आल्या आणि घडत राहणार, या देशच काय होणार? काही खर नाही या देशच. या सगळ्याला राजकारणच जबाबदार आहे, सरकार कमजोर आहे. सोडा रे आपल्याला काय करायचं? हि वाक्य आपल्यातला प्रत्येक जण केव्हा न केव्हा तरी बोलतोच, मित्रांनो बोलण्या आधी एकदा आत डोकावून बघा आणि विचार स्वतःला कि "मी कोण?" मी कोण? कोण मी? एक जाणता? कि अजाण जनता? एक सुद्न्य पालक? कि अज्ञान बालक? मी कोण? कोण मी? झालगेल विसरणारा षंढ? कि फक्त बडबडणारा थंड? अत्याचार सहन करणारा ? कि करणारा? कि समोरच्याची दुख्ख पाहून नुसताच हुरहुरणारा? कि गुन्हेगारांच्या जगात वावरणारा एक सज्जन? सज्जन? खरचं? मी कोण? कोण मी? इतरांचं दुख्ख बघून कळवळणारा? कि मी एकटाच दुख्खी म्हणून रडणारा? कि घरात बसून बसून सडणारा? जगभरातल्या घडामोडी रोज बघणारा? कि छोट्या मोठ्या का होई न पण समस्या सोडवणारा? येईल त्या संकटाला बेधडक नडणारा? कि हरम्यांच्या सेनेत अजून एक घडणारा? मी कोण? कोण मी? पडणारा? कि पाडणारा? कि सर्वांना एकत्र जोडणारा? अन्यायाविरुद्ध लढणारा? कि 'मीच का?...
Dhaga aad gelela Chandra n Najare aad gelela CHANDRA ... Jewha najares padatat na to kshan agadi athawanit sathawanyasarkha asto..... Pan dhag datun alyawar n grahan chalu jhalyawar aapalya hatat wat baghanyashiway dusara paryayach nasto............ Halli farach ekat watat... Mag me MALACH awaaj deto n mag.............
आयुष्याकडून एक गोष्ट मी शिकलोय...... जे आपल्याला मनापासून हव असतं ना, ते 'नेहेमी' दुसऱ्‍याकडेच दिसतं.. आपण फक्त वाट बघायची........ '"मनापासुन'"

पावसाळी प्रकाश

फिका फिका पावसाळी प्रकाश तुझ्या चेहऱ्‍यावर पडलाय... वाऱ्‍यावर उजडणारी बट गालाला कुरवाळतेय... अशीच दिसली होतीस, पहिल्यांदा दिसली तेव्हा.... तु समोर असुनही तुझी आठवण येतेय............!!!!!!!!!!!!