प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अन आपल्याही, "छापा न काटा"..... दोन्ही नावाप्रमाणे; एक छाप टाकणारी अन एक रुतणारी....
- बाबा निखिलानंद रिटरन्स

पाउसाच काय तो आजही पडतो हो
ओलावा नाहीसा झालाय.....

ओळखल का दादा मला
ज्युनियर आला कोणी
दाढी होती वाढलेली
डोळ्यांमध्ये पाणी
क्षनभर बसला मग हसला
बोलला वर पाहून
एक पण गर्लफ्रेंड नाई अजून
कस जगायचं single राहून???
एका मागून एक असे किती valentines गेले
च्यायला ज्या ज्या पोरी आवडल्या त्यांना दुसर्यांनीच पळवून नेले
गर्लफ्रेंड च्या शोधात आता चारो ओर फिरतो आहे
"MECH" च्या या विराण जंगलात मर मर मारतो आहे
मोबाईल कडे हात जाताच ताडकन उठला
CONTACTS नकोत दादा जरा एकटे पणा वाटला
"MECH" आहे ब्रांच माझी आणि रांगट बाणा
आता मोर्चा COMP, IT वर, कोणी काही म्हणा…...
कुसुमाग्रजांच्या कवितेवरून प्रभावित माझी हि कविता पूर्ण पणे वास्तविक आहे,
कवितेतील कुठलाही भाग काल्पनिक वाटला तर कृपया MECH च्या पोरांना येउन भेटणे…

भावना व्यक्त करताना शब्द आडवे येतात,
मनातल सार काही मग डोळेच सांगून जातात....
जग सार हळुवारपणे विरून जात, अन् नकळत प्रेम होत.......



अनुभवांचेच शब्द बनतात
त्यांनाच बहुदा कविता म्हणतात.




Comments

Popular posts from this blog

पावसाळी प्रकाश

जलचक्र

तो धावत होता जीव मुठीत घेऊन