पाउस कसा पडतो ?? जलचक्र तस शाळेत असतानाच शिकून झाल पण ह्याच जलचक्राला आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर ??? समजा..... आपल मन म्हणजे अथांग सागर..... भावनांनी भरलेला... सगळ अगदी निम...
विनंती… पूर्ण वाचा… तो धावत होता जीव मुठीत घेऊन चौफेर उधळलेला घोडाच जणू बेभान बेलगाम चोहीकडे वाळवंट लख्ख उन अन तो सैरभैर अरेरे … पडला… ठेच लागली बहुदा उठला, पुन्हा धावतोय लंगडतोय… वेदना त्याच्या चेहेऱ्यावरून वाहताहेत… फिकीर नाही तो धावतोय, नद्या आटवत…. आता नद्याही आटल्यात सुकी पडलीत पात्र ओलावा कुठेही नाही पात्र नाममात्र उरलित…. दिशाहीन उधळलाय तो अडखळत, धडपडत, ठेचा खात वार्याशी स्पर्धा करत धावतोय………… अंगातले त्राण आता संपत आलेत वेग मंदावलाय पाय रक्ताळलेत, हात सोल्वटलेत पण तो बेफिकीर… अरेरे हे काय?? वादळ ??? आता काही खर नाही अशा आवस्थेत वादळाला कसा झेलणार?? झाड, झुडूप अरे साध गवतही नाहीये आजूबाजूला आधारासाठी वार्याचा वेग वाढत चाललाय अन त्याचा घटत…. चालण आता अशक्य होऊन बसलय अडकलाय एकाच जागी रेती आता नाकातोंडात जातेय जीव गुदमरतोय… ओढा रे त्याला बाहेर गाडला जातोय तो… पण वादळात कोण जाणार…. रेती आता छातीपर्यंत आलीये पूर्ण पणे अडकलाय… जाणार। गाडला जाणार…. नक्कीच… थोडाच वेळ उरलाय आता… चमत्कार। वादळ शमल…. वाचला बिचारा… सूर्...
Comments
Post a Comment