पावसाशी प्रत्येकाच आपलं अस वेगळच नातं असतं नाई का

पावसाशी प्रत्येकाच आपलं अस वेगळच नातं असतं नाई का, almost similar अस.
पाऊस आला, कि प्रत्येक जण साला निघतो आपापल्या होड्या घेऊन आठवणींच्या समुद्रात फिरायला 
काही आठवणी, त्या क्षणांच्या, ज्या पावसाशी जुडलेल्या आहेत,
काही आठवणी, त्या व्यक्तींच्या, ज्या तुमच्याबरोबर पावसात भिजलेल्या आहेत,
काही आठवणी, त्या क्षणांच्या जे कधी संपूच नयेत असा वाटलेलं,
आणि काही आठवणी,  त्याच ज्या सध्या तुमच्या मनात खेळतायेत.
अरे वाट कसली बघताय, काढा आपापल्या होड्या न सोडा ह्या आठवणींच्या अथांग महासागरात.
एकदम बिनधास्त 😎
आणि हो, बुडायच tension घेऊ नका, बुडाल तर अजून मजा येईल 😊
ह्या पावसाचा आनंद घ्या मित्रांनो, हे फक्त पाणी नाहीए, ह्या प्रत्येक थेंबात आठवणी आहेत आपल्या माणसांच्या, त्या परत एकदा जगा 😊
पाऊस उद्या पण येणार आहेच, त्यातला ओलावा जिवंत राहुद्या, बघा उद्या पण पावसाची एवढीच माजा घ्याल 😊
Happy पावसाळा 😍

Comments

Popular posts from this blog

पावसाळी प्रकाश

जलचक्र

तो धावत होता जीव मुठीत घेऊन