पावसाळी प्रकाश

फिका फिका पावसाळी प्रकाश तुझ्या चेहऱ्‍यावर पडलाय...
वाऱ्‍यावर उजडणारी बट गालाला कुरवाळतेय...
अशीच दिसली होतीस, पहिल्यांदा दिसली तेव्हा....
तु समोर असुनही तुझी आठवण येतेय............!!!!!!!!!!!!

Comments

Popular posts from this blog

जलचक्र

तो धावत होता जीव मुठीत घेऊन